छायाचित्र संग्रह
देवीची आगमन मिरवणूक: दिनांक:२१-सप्टेंबर-२०२५ वेळ:सकाळी ११.०० वा.
देवीची प्राणप्रतिष्ठा: दिनांक:२२-सप्टेंबर-२०२५ वेळ:सांयकाळी ६.०० वा.
सामुदायिक अभिषेक : २३-सप्टेंबर-२०२५ ते ३०-सप्टेंबर-२०२५ वेळ:सकाळी ८.०० वा.-सकाळी १०.०० वा.
रोज होणारी पूजा-आरती: वेळ:सकाळी ११.०० वा.,सांयकाळी ७.०० वा.,रात्री १२.०० वा.
महाभोंडला/कन्यापूजन/हळदी कुंकू: दिनांक:२५-सप्टेंबर-२०२५ ललितापंचमी सोमवार सांयकाळी ७.०० वाजता स्थळ:टाउन हॉल, भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे.
अष्टमीची महाआरती: दिनांक:१-ऑक्टोबर-२०२५ वेळ:सांयकाळी ९.०० वा.
भजन: रोज सांयकाळी ७.०० वा. ते सांयकाळी ९.०० वा.
होम लोककल्याण होम: दिनांक:२-ऑक्टोबर-२०२५ वेळ:सकाळी १०.०० वा.
उत्तरपूजा विसर्जन मिरवणूक: दिनांक:२-ऑक्टोबर-२०२५ वेळ:सांयकाळी ६.०० वा.
देवीसूक्त सकाळी ७.०० वाजता दुसऱ्या माळी पासून आठव्या माळी पर्यन्त / नवमीला कुंकुमार्चन करून समाप्ती.
देवीसूक्त म्हणण्यासाठी महिलांनी संपर्क साधावा.
नुतन नंदकुमार शेडगे - 7208624499
कॉपीराइट © २०११ श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, भवानी चौक,
टेंभी नाका, ठाणे, नवरात्री उत्सव.सर्वाधिकार सुरक्षित.
Powered by Neologic Software Solutions